मिशन अब की बार २२० पार
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या नेतृत्वा खाली २०१९ ची निवंडूक भाजप ने लढवायची ठरवली आहे. त्यासाठी पक्षाने एक शास्त्रशुद्धरणनीती आखल्याचं कळतं. ह्या निवंडुकीत भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने केलेल्या कामांना घेऊन जनतेसमोरजाणार आहेत. त्या अनुषंगाने पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्व खाली महाजानदेश यात्रा आयोजित केली आहे. पक्षाच्या काही सूत्रांच्या मते ही यात्रानक्कीच लोकांपर्यंत पोहोचायला उपयोगी पडेल. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील ह्यांच्या मते पक्ष येत्या विधानसभा निवंडुकीत २२० पेक्षा जास्तजागा मिळवेल अशी त्यांना खात्री आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजानदेश यात्रेचा उदघाटन केलं. या यात्रेचा आणिपक्षाचा निवंडुकीसाठी एकच नारा आहे आणि तो म्हणजे "अब की बार २२० पार". चंद्रकांत पाटील यांच्या मते या यात्रेचा उपयोग लोकांपर्यंतशासनांनी केलेल्या कामना लोकांपर्यंत नेण्यास उपयोग होईल.
जसं ही यात्रा लोकांना शासनाने केलेली काम लोकांपर्यंत पोहोचवत तसाच हि यात्रा मोठ्या प्रमाणावर लोकसंपर्क ही वाढवेल, असं महसूल मंत्रीआणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील याना वाटतं. ते पुढे असंही नमूद करतात कि हि यात्रा येणाऱ्या ५ वर्षात शासनाने कुठले प्रश्न तडीस लावलेपाहिजेत हे हि आमच्या शासनाला समजेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्यातले पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी अशाप्रकारची यात्रा सुरुकेली आहे. त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि साधेपणा नक्कीच लोकांना भावेल आणि पक्ष २२० चं उद्दिष्ट गाठेल.
महाजानदेश ही यात्रा मोझारी येथून सुरु होईल. मोझारी हे गाव राष्ट्रसंत तुकोजी महाराज ह्यांची भूमी आहे. हि यात्रा शहरं, गावं आणि तालुकेया सगळ्यांपर्यंत पोहोचेल. पाटील यांच्या मते हि यात्रा लोकांशी संवाद साधायचं एक उत्तम व्यासपीठ आहे. २०१४ साली जेव्हा आमचं सरकारया जनतेनी निवडून दिलं त्यावेळी विरोधी पक्षांनी विरोध करून असा भ्रम निर्माण केला की हे सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारनाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाच्या आधारे आम्ही आमची ५ वर्षेही पूर्ण केलीत, याचे उत्तम उद्धरण म्हणजे मराठाआरक्षण. येत्या विधानसभा निवंडुकीत आम्ही २२० पेक्षा जास्त जागा मिळवू. असं चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले.
पाटील साहेब पुढे असाही विश्वास दाखवतात की मित्रपक्षांच्या मदतीने ही युती २५० चाही आकडा पार करेल. त्याच बरोबर त्यांनी असं नमूदकलंकी विरोधी पक्ष हा democracy चा एक अविभाज्य घटक आहे.
चंद्रकांत पाटील यांनी २०१९ लोकसभा निवंडुकांमध्ये पक्षाला आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या अचूक रणनीत अधिक माहिती
वाचा
Comments
Post a Comment