Posts

Showing posts with the label चंद्रकांतदादा पाटील

सोसायट्यांचे पुनर्निर्माण-- कोथरूडच्या विकासाची किल्ली

Image
श्री चंद्रकांत दादा पाटील कोथरूड पुणे येथून निवडणुका लढवत आहेत. या दरम्यान सुरू केलेल्या निवडणूक मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क आणि समाजाच्या सर्वच घटकांबरोबर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मोहिमेंतर्गत श्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट अनेक रहिवासी सोसायट्यांच्या प्रतिनिधींबरोबर झाली. या बैठकीच्या माध्यमातून श्री चंद्रकांत दादा पाटील यांना कोथरूड भागातील रहिवासी सोसायट्यांचे प्रश्न आणि अपेक्षा याविषयी महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीआधारे श्री पाटील यांनी असे प्रतिपादन केले की कोथरूडचा मेक-ओव्हर तेव्हा होऊ शकेल जेव्हा जुन्या सोसायट्यांचे पुनर्निर्माण करण्याचा मार्ग सोपा झालेला असेल.  श्री पाटील यांनी निवडणूक मोहिमेअंतर्गत अनेक रहिवासी सोसायट्यांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना या सोसायट्यांच्या समस्यांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली. तसेच स्थानिक प्रश्नांविषयी त्यांनी माहिती करून घेतली. यासाठी अनेक सोसायट्यांच्या ऑफिशियल बरोबर त्यांनी बैठका घेतल्या आणि त्यांचे प्रश्न राज्य सरकारच्या पातळीवर सोडवा सोडवण्या...

कलम 370 आणि 35 A यांच्यासंदर्भात चर्चासत्र

Image
राजकारणी व्यक्तींमध्ये अभिनव विचार शैली आणि नाविन्यता दुर्मिळतेनेच पाहायला मिळते परंतु जेव्हा महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांचा विचार येतो तेव्हा त्यांच्या विचारधारेमध्ये , कार्यक्रमांच्या योजनांमध्ये नेहमीच कल्पकता आणि आणि अभिनव विचार शैली दिसून येते . नुकतेच पुण्यातील नागरिकांना या गोष्टीचा प्रत्यय आला असेल . पुणे येथे महायुतीचे कोथरूड येथील उमेदवार आणि बीजेपी महाराष्ट्र अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला होता . हा कार्यक्रम म्हणजे जम्मू - काश्मीरमधील आर्टिकल्स 370 आणि 35 ए यांच्या संदर्भात घेतल्या गेलेल्या निर्णयावर आयोजित केलेले एक चर्चासत्र होते . महायुतीचे कोथरूड येथील उमेदवार श्री चंद्रकांत दादा पाटील तसेच लडाखचे   खासदार श्री नामग्याल   आणि पुण्याचे खासदार श्री गिरीश बापट यांनीही या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. या चर्चासत्रादरम्यान श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की कलम 370 काढ...